मानसीला मावशीनं दिलं 'हे' खास गिफ्ट | Manasi Naik Gudipadwa Gift | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2

काही महिन्यांपूर्वीच मानसीनं इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरासोबत प्रेम विवाह करत आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली.. त्यामुळे सध्या ती आपल्या लाईफ पार्टनरसोबतचे गोड क्षण सुद्धा शेअर करताना दिसते.. तिच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची सोशल मीडियावर कमालीच्या चर्चेत असतात..त्यात सध्या मानसीनं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परिधान केलेल्या गोल्डन ज्युलरीबाबतची खास बात समोर आलीये.. आणि ही ज्वेलरी मानसीसाठी स्पेशल का आहे हे मानसीनं पती प्रदीप खरेराच्या युट्यूब अकाऊंटवरुन शेअर केलीये..

#lokmatcnxfilmy #ManasiNaik #GudipadwaGift #Pardeepkharera
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires